1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

स्लाईड शो

शिरीष कराळे
भारतातले प्रकाशचित्रणाला वाहिलेले पहिले मासिक ( एशियन फोटोग्राफी - १९८५) सुरु करणारे शिरीष कारळे सुमारे २५ वर्षे विविध क्षेत्रातील प्रकाशचित्रणामधे आपला ठसा उमटवत आहेत. विविध मासिकांचे आर्ट डायरेक्टर म्हणुन त्यांनी काम पाहिले आहे. 'बेटर फोटोग्राफी' या मासिकासाठी कला, संकल्पना, डिझाईन, लेआऊट हे सगळेच त्यांच्या कल्पनेतून साकारले आहे. प्रकाशचित्रणातले विविध पुरस्कार त्यांना मिळाले असून विविध प्रकाशनामधून त्यांची प्रकाशचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. इतकेच नव्हे तर थ्रीडी मुव्ही, सिनेमा आणि जाहिरातींचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.


मागील लेख पुढील लेख